चालता हो! पत्रकाराच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भडकले, पत्रकारावर घेतले तोंडसुख

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला हाही मुद्दा आता खूप चर्चिला जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी भेटीदरम्यान, एका पत्रकाराने त्यांना भविष्यात कतारच्या बोईंग- 747 चा एअर फोर्स वनमध्ये समावेश करण्याबद्दल प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच ट्रम्प यांना राग अनावर झाला. ते त्या … Continue reading चालता हो! पत्रकाराच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भडकले, पत्रकारावर घेतले तोंडसुख