पिंपरी-चिंचवडमध्ये भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हा; सचिन अहिर यांचे आवाहन

पिंपरी- चिंचवड महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी केले. काळेवाडीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख लतिका पाष्टे, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील, सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, दस्तगीर मणियार, महिला शहर संघटिका रूपाली आल्हाट, जिल्हा समन्वयक सुशीला … Continue reading पिंपरी-चिंचवडमध्ये भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हा; सचिन अहिर यांचे आवाहन