Ghatkopar hoarding collapse : भावेश भिंडेला राजस्थानातून अटक

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडेला क्राईम ब्रँचने राजस्थानातील उदयपूर येथील एका हॉटेलमधून बेडय़ा ठोकल्या. भिंडेला पुढील तपासासाठी पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून भिंडे हा उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. घाटकोपर येथील हार्ंडग दुर्घटनेत एकूण 16 जणांचा मृत्यू … Continue reading Ghatkopar hoarding collapse : भावेश भिंडेला राजस्थानातून अटक