माझ्या मुलाने ते फोटो पाहिले तर… गिरीजा ओक स्पष्टच बोलली

मराठीमधली प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. गिरीजाचे साडीतले फोटो देशभरात व्हायरल होत असून तिला न्यू नॅशनल क्रश म्हटले जात आहे. एकीकडे तिच्या कामाचे, लूक्सचे कौतुक होत असतानाच काही समाजकंटाकांनी तिचे मॉर्फ केलेले फोटो देखील समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहे. त्यावर गिरीजाने एक व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली … Continue reading माझ्या मुलाने ते फोटो पाहिले तर… गिरीजा ओक स्पष्टच बोलली