‘नीट’ चाचणीत कमी मार्क पडले, मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

‘नीट’ परीक्षेच्या चाचणीत कमी मार्क पडल्याने मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी लाकडी खुंट्याने केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. साधना भोसले (17) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. वडील धोंडीराम भोसले (41) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धोंडीराम भोसले हे नेलकरंजी गावातच माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. त्यांची … Continue reading ‘नीट’ चाचणीत कमी मार्क पडले, मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू