मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी विहिरीत टाकल्या मंतरलेल्या विटा, नवी मुंबईतील आईवडिलांवर रेवदंड्यात गुन्हा

मुलीचे प्रेमप्रकरण तोडण्यासाठी मांत्रिकाचा आधार घेणे एका दाम्पत्याला चांगलेच भारी पडले आहे. नवी मुंबईत राहणारे अखलाक खान व रेश्मा खान यांना एका मांत्रिकाने त्यांच्या मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी 25 विटा दिल्या होत्या. याच विटा मुरुड तालुक्यातील ताडगाव येथील विहिरीत टाकत असताना काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यामुळे घाबरलेल्या दाम्पत्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने विहिरीत विष टाकल्याची बोंबाबोंब झाली. या … Continue reading मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी विहिरीत टाकल्या मंतरलेल्या विटा, नवी मुंबईतील आईवडिलांवर रेवदंड्यात गुन्हा