रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सर होत नाही .

येत्या काळात हिंदुस्थानात   कॅन्सरची त्सुनामी (Cancer Tsunami In India) येईल अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतील कर्करोग तज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांनी हा दावा केलाय.

 हिरव्या पालेभाज्या आणि त्यातून मिळणारी पोषक तत्व आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहेत आपण जाणतोच ..मात्र तरीही काही जण हिरव्या पालेभाज्या खाताना नाक मुरडतो.. पण पालक हे खाण्यासाठी आणि पचनासाठी हलकं असतं.  त्याच्यशिवाय पालकात विटामिन, खनिज तत्व आणि अमीनो एसिड भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आणि पोषक असं आहे .कच्चा पालक जर ज्यूस करून प्यायला तर त्यातून अधिक प्रमाणात पोषण मिळतं. जे केवळ शरीरालाच नाही  तर केस आणि त्वचेसाठीसुद्धा तितकंच फायदेशीर आहे.

रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येऊ लागते

चेहऱ्यावर डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्यासुद्धा कमी होण्यास मदत मिळते

पालक ज्यूस चेहऱ्याला मृदू आणि टवटवीत  ठेवण्यास मदत करतो

पालकचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही

केसांसाठी आहे बहुउपयोगी

पालक ज्यूस प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात

डोक्यात सतत खाज उठत असेल तर ती समस्या निघून जाईल

पालकात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ चांगली होते

केसांची चमक वाढवायची असेल तर पालक ज्यूस हा अत्यंत फायदेशीर आहे रोज प्यायलाच पहिजे

आरोग्यासाठी तितकाच महत्वाचा

पालक ज्यूस प्यायल्याने ऍनिमियाचा धोका कमी होतो.

संधिवात कमी होण्यास फायदेशीर

हिरड्यांसंबंधित काहीही तक्रार असेल तर पालक ज्यूस प्यायलाच हवा

रोज पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.

त्यामुळे उत्तम आरोग्य आणि त्याचसोबत सुंदर चेहरा आणि  सुंदर केस हवे असतील तर रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायला सुरु करा .