सोन्याची झळाळी उतरली, चांदीतही घसरण

सराफा बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 603 रुपयांची घसरण होऊन सोने प्रति तोळा 98 हजार 414 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरातही 1 हजार 655 रुपयांची घसरण झाल्याने चांदी प्रति किलो 1 लाख 11 हजार 745 रुपये झाली आहे. 23 जुलै रोजी सोन्याचा भाव 1 लाख 533 रुपये … Continue reading सोन्याची झळाळी उतरली, चांदीतही घसरण