9 लाखांची सोनसाखळी कोणाची? क्रिकेटपटूचा आरोप अन् अभिनेत्रीला अटक

श्रीलंकन क्रिकेटपटू भानुका राजपक्षे आणि अभिनेत्री हर्षी रसंगा यांच्यातील सोन्याच्या साखळीचा वाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. राजपक्षे यांनी हर्षीला 9 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी तात्पुरती वापरण्यास दिली होती, मात्र तिने कोणतीही कल्पना न देता ती साखळी गहाण ठेवल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली. या तक्रारीनंतर थलंगगामा पोलिसांनी हर्षीला अटक केली. न्यायालयाने तिला 5 … Continue reading 9 लाखांची सोनसाखळी कोणाची? क्रिकेटपटूचा आरोप अन् अभिनेत्रीला अटक