AI चा वापर करून कार्यक्षमता वाढवा, सुंदर पिचाई यांचे गूगलच्या कर्मचाऱ्यांना आवाहन

हिंदुस्थानी वंशाचे आणि गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे आवाहन केले आहे. गूगलच्या मूळ कंपनी अल्फाबेटच्या एका अलीकडील बैठकीत (ऑल-हँड्स मीटिंग) त्यांनी हे आवाहन केलं आहे. यावेळी पिचाई यांनी म्हणाले आहेत की, कंपनीला सध्याच्या AI क्रांतीच्या काळात अधिक कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक आहे. … Continue reading AI चा वापर करून कार्यक्षमता वाढवा, सुंदर पिचाई यांचे गूगलच्या कर्मचाऱ्यांना आवाहन