अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी गुगलला महागात, युजर्सना मिळणार 2600 कोटी रुपयांची भरपाई

गुगलला अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी महागात पडली आहे. कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने गुगलला 2600 कोटींचा दंड ठोठावला आहे. अँड्रॉइड युजर्सकडून विनापरवानगी डेटा घेतल्याप्रकरणी गुगलला मोठा धक्का बसला आहे. गुगलवरील कारवाईचे प्रकरण 2019 सालापासून सुरू झाले आहे. अनेक युजर्सनी गुगलवर फोन वापरात नसतानाही परवानगीशिवाय युजर्सच्या फोनमधून डेटा गोळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी राज्य न्यायालय सॅन होजे यांनी … Continue reading अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी गुगलला महागात, युजर्सना मिळणार 2600 कोटी रुपयांची भरपाई