वाल्मीक कराडचा राईट हँड गोट्या गित्तेवरील मकोका रद्द; अंजली दमानिया यांचा संताप, गुन्ह्यांची यादी शेअर करत म्हणाल्या…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेल्या वाल्मीक कराडचा राईड हँड समजला जाणाऱ्या गोट्या गित्ते याच्यावरील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) गुन्हा रद्द करण्यात आला आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला असून या माणसाने आणखी खून केले तर त्याची जबाबदारी डीजी मॅडम घेणार का? असा सवाल केला … Continue reading वाल्मीक कराडचा राईट हँड गोट्या गित्तेवरील मकोका रद्द; अंजली दमानिया यांचा संताप, गुन्ह्यांची यादी शेअर करत म्हणाल्या…