नुकसान मणभर, मदत कणभर! सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीला कवडीही नाही
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाटणाऱया महायुती सरकारने संकटात असलेल्या मराठवाड्यासाठी मात्र मदतीचा हात आखडता घेतला आहे. ऑगस्टपासून ते आतापर्यंत मराठवाड्यात तब्बल 32 लाख हेक्टरवरील पिकांचा अतिवृष्टीमुळे चिखल झाला आहे. हवालदिल झालेला शेतकरी मदतीच्या अपेक्षेने पाहत असताना सरकारने मात्र त्याच्या हाती कवड्याच दिल्या आहेत. हिंगोली, बीड, लातूर, धाराशीव या चार जिल्ह्यांसाठी 721 कोटी रुपये, तर … Continue reading नुकसान मणभर, मदत कणभर! सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीला कवडीही नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed