6 लीटर दूध, 2 किलो तूप, 13 किलो सुकामेवा अन् 30 किलो नमकीन तासाभरात फस्त; सरकारी अधिकाऱ्यांची ‘खाबुगिरी’ बिलातून उघड

सरकारी अधिकाऱ्यांची खाबुगिरी काही नवीन नाही. जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आताही सरकारी अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचा असा एक प्रकार उघडकीस आला आहे.  तासाभराच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या सरकारी बाबुंनी 6 लीटर दूध, 2 किलो तूप, 13 किलो सुका मेवा, 5 किलो साखर आणि 30 किलो नमकीन गट्टम केले. याचे बील समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस … Continue reading 6 लीटर दूध, 2 किलो तूप, 13 किलो सुकामेवा अन् 30 किलो नमकीन तासाभरात फस्त; सरकारी अधिकाऱ्यांची ‘खाबुगिरी’ बिलातून उघड