राज्यपाल ताडोबा सफरीवर

राज्यपाल भगतसिंग कोशारी आज चंद्रपुरात दाखल झाले व ताडोबाकडे रवाना झाले. राज्यपाल 14 आणि 15 तारखेला ताडोबाची सफारी करणार आहेत. खासगी दौऱ्यात असतील सात कुटुंबीय, एमटीडीसी रिसॉर्टमध्ये निवासाची व्यवस्था केली गेली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 16 तारखेला सकाळी नागपूरला प्रयाण करतील.

आपली प्रतिक्रिया द्या