राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ‘मातोश्री’वर, ठाकरे कुटुंबासोबत घेतले स्नेहभोजन

2584

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरुवारी सायंकाळी मातोश्रीवर दाखल झाले. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर त्यांनी ठाकरे कुटुंबीयांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

governor1

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राज्यपालांची गाडी मातोश्रीवर पोहोचली. येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकत्र स्नेह भोजनाचा आनंद घेतला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, आमदार व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपली प्रतिक्रिया द्या