तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास
केंद्र सरकारने तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पासची योजना 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कार, जीप, व्हॅन यांसारख्या गैरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी लागू असेल. योजनेंतर्गत पासवर खासगी वाहने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवरून वर्षभरात 200 वेळा प्रवास करू शकतील. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ही घोषणा केली. टोल … Continue reading तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed