वैजापूर तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व

वैजापूर तालुक्यात 96 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यापैकी जास्तीत जास्त सदस्य शिवसेनेचे निवडून आले.

वैजापूर गंगापूर विधानसभा क्षेत्रातील चेंडूफळ, शनीदेवगाव, एकोडीसागज, हडसपिंपळगाव, डवाळा, करंजगाव, लाखणी, शहाजतपुर या ग्रामपंचायत मधून निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आमदार प्रा. रमेश बोरनारे, उपनगराध्यक्ष साबेर शेख, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, जि.प. सदस्य मनाजी पा मिसाळ, माजी सभापती संजय पा निकम, शहरप्रमुख राजेंद्र पा साळुंके यांनी केला.

फुलंब्री तालुक्यातील कान्होरीत 15 वर्षांनंतर भाजपचा सुपडा साफ, सर्व जागांवर शिवसेना विजयी

आपली प्रतिक्रिया द्या