फुलंब्री तालुक्यातील कान्होरीत 15 वर्षांनंतर भाजपचा सुपडा साफ, सर्व जागांवर शिवसेना विजयी

कान्होरी गावात 15 वर्षांनंतर सत्ता बदल झाली असून, भाजपचा सुपडा साफ झाला आहे.