दररोज एक पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत खास फायदे, जाणून घ्या

रोज एक पेरू अनेक फायदे आहेत. काही फळांचा आस्वाद घेणं हा एक अनोखा आनंद असतो. असेच एक फळ म्हणजे पेरू. पेरू लहानांसह मोठ्यांना सर्वांनाच आवडतो. पेरूचे तुकडे करून त्यावर काळे मीठ आणि लाल तिखट लावून खाणे यात एक वेगळाच आनंद आहे. पेरू केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, … Continue reading दररोज एक पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत खास फायदे, जाणून घ्या