Photo – हिंद-दी-चादर! गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नांदेडमध्ये भव्य नगर कीर्तन सोहळा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त शनिवारी नांदेड नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. बोले सो निहाल… सत श्री अकाल’चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह… अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य नगर कीर्तन सोहळा … Continue reading Photo – हिंद-दी-चादर! गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नांदेडमध्ये भव्य नगर कीर्तन सोहळा