Hair Care – केसांच्या घनदाट वाढीसाठी जास्वंदीचे फूल आहे रामबाण उपाय, वाचा

आपल्या केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी जास्वंदीचे फूल हे खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या फुलाला औषधाइतके महत्त्व आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या प्रक्रीयेवर या फुलाच्या वापराने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच या फुलामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनोइड्स, एमिनो अॅसिड, म्यूसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांसाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. निरोगी केसांसाठी जास्वंद हेअर मास्क खूप गरजेचा आहे. जास्वंद … Continue reading Hair Care – केसांच्या घनदाट वाढीसाठी जास्वंदीचे फूल आहे रामबाण उपाय, वाचा