Hair Care- निरोगी घनदाट केसांसाठी घरगुती पदार्थांपासून तयार करा हेअर सीरम

लांब, जाड आणि रेशमी केस आपल्या सौंदर्यात अधिक भर घालतात. परंतु आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या  जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. आपण घराबाहेर पडतो तेव्हा धूळ, घाण, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा तसेच केस कोरडे आणि निर्जीव होतात. यामुळे आपले केस त्यांची चमक गमावतात आणि कोरडे आणि कुरळे दिसतात. केसांची चांगली काळजी घेण्यासाठी, केसांचा … Continue reading Hair Care- निरोगी घनदाट केसांसाठी घरगुती पदार्थांपासून तयार करा हेअर सीरम