Hair Care – पावसाळ्यातील केसगळतीवर फक्त 7 रुपये होईल खर्च, वाचा सविस्तर

पावसाळ्यातील केस गळती ही फार मोठी समस्या आहे. पावसात केस भिजल्यामुळे ते गळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. केवळ स्त्रियांमध्येच नाही तर, मुलांमध्येही केसगळती फार मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळेच केसांसाठी नेमकं काय वापरावं हा विचार करत असाल तर, पावसाळ्यामध्ये शक्यतो केसांसाठी घरगुती मास्क लावणं हे खूपच फायदेशीर ठरतं. आपल्या प्रत्येकाच्या घरात अंडी असतात, अंडी … Continue reading Hair Care – पावसाळ्यातील केसगळतीवर फक्त 7 रुपये होईल खर्च, वाचा सविस्तर