Hair Care – केस धुतल्यानंतर ‘ही’ चूक पडू शकते महागात, वाचा

आपण आठवड्यातून किमान एक किंवा दोन वेळा केस धुतो. केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी अनेकजण हेअर ड्रायरचा वापर करतात. परंतु हेअर ड्रायरचा अतिवापर हा केसांसाठी खूप हानिकारक मानला जातो. हेअरड्रायरच्या वापरामुळे केस गळण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच सतत हेअर ड्रायरचा वापर केल्यामुळे, केसांचा पोतही बिघडतो. केस धुतल्यावर सुकवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे नैसर्गिकरीत्या मिळणारे ऊन. … Continue reading Hair Care – केस धुतल्यानंतर ‘ही’ चूक पडू शकते महागात, वाचा