Hair Care – केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मेथीदाणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

केसात होणारा कोंडा ही समस्या आता साधी राहिली नाही. केसात कोंडा झाल्यामुळे, आपले केस गळण्यास सुरुवात होते. कोंड्यामुळे केसांचा पोतही बिघडतो. आपल्यापैकी प्रत्येकीला काळेभोर केस हवे असतात. परंतु काळ्याभोर लांबसडक केसांसाठी आपल्या डोक्याला नियमितपणे मालिश करणे खूप गरजेचे आहे. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी … Continue reading Hair Care – केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मेथीदाणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा