Hair Care- केस गुडघ्यापर्यंत लांब होतील, आजपासूनच तुमच्या आहारात या ‘7’ आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश करा

आजकाल वाईट जीवनशैली, असंतुलित आहार, वाढते प्रदूषण यामुळे केसांचे खूप नुकसान होते. केसांच्या स्टाईलिंगसाठी रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केस कमकुवत होतात. परिणामी केस गळू लागतात तसेच, त्यांची नैसर्गिक चमक नाहीशी होते आणि अकाली पांढरे होण्यासारख्या समस्या दिसू लागतात. परंतु आयुर्वेदानुसार शरीरात पोषणाची कमतरता असेल तर त्याचा परिणाम थेट केसांवर दिसून येतो. म्हणूनच आयुर्वेदात अशा … Continue reading Hair Care- केस गुडघ्यापर्यंत लांब होतील, आजपासूनच तुमच्या आहारात या ‘7’ आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश करा