दिल्ली बाॅम्बस्फोटात एनआयएचा मोठा खुलासा, हमाससारखा ड्रोन हल्ला करण्याचा होता डाव

राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए) दिल्लीत हमास शैलीतील ड्रोन हल्ल्यांचा एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला आहे. दहशतवादी उमर नबी, एक डॉक्टर, आणि त्याचे सहकारी ड्रोन आणि रॉकेट वापरून हिंदुस्थानातील प्रमुख शहरांमध्ये हवाई बॉम्बस्फोट करण्याची योजना आखत होते. या कटाच्या सूत्रधारांमध्ये जैश -ए-मोहम्मदचा सदस्य जसीर बिलाल वाणी उर्फ ​​दानिशचा समावेश होता , ज्याला अलीकडेच श्रीनगरमध्ये … Continue reading दिल्ली बाॅम्बस्फोटात एनआयएचा मोठा खुलासा, हमाससारखा ड्रोन हल्ला करण्याचा होता डाव