आम्ही हनुमान, रामाचे भक्त; फक्त प्रदर्शन करत नाही! – जयंत पाटील

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. त्यात आज हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात हनुमानाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदापमंत्री जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आम्हीही हनुमान, रामाचे भक्त असून फक्त त्याचे प्रदर्शन करत नाही असे म्हटले. एकीकडे मनसे आणि दुसरीकडे … Continue reading आम्ही हनुमान, रामाचे भक्त; फक्त प्रदर्शन करत नाही! – जयंत पाटील