‘हर घर तिरंगा’ अंतर्गत मुंबईत देशभक्तीपर चित्रपट महोत्सव

‘हर घर तिरंगा’ हा हिंदुस्थान सरकारचा एक देशव्यापी उपक्रम आहे. यंदा याचा पाचवा टप्पा 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत साजरा केला जात आहे. हिंदुस्थानच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त नागरिकांना आपल्या घरावर व कार्यालयांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाच्या निमित्ताने … Continue reading ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत मुंबईत देशभक्तीपर चित्रपट महोत्सव