हिंदुस्थानच जगज्जेतेपद राखणार! फिरकीवीर हरभजन सिंगची भविष्यवाणी

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जसजसा जवळ येतोय तसतसे चर्चांना उधाण येऊ लागले आहे. कोण विजेता ठरणार, कोण घसरून पडणार आणि कोण धक्कादायक खेळ करणार या सगळय़ाच प्रश्नांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. अशाच वातावरणात हिंदुस्थानच्या क्रिकेटविश्वातील फिरकीवीर हरभजन सिंगने घरच्या मैदानावर हिंदुस्थानच टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद राखणार, असा भाकितांचा यॉर्कर टाकला आहे. ‘लिजंड्स 90’च्या रिलीजदरम्यान माध्यमांशी … Continue reading हिंदुस्थानच जगज्जेतेपद राखणार! फिरकीवीर हरभजन सिंगची भविष्यवाणी