हार्बरच्या प्रवाशांना ‘ओव्हरहेडेक’! स्टंटबाज रुळावर कोसळला; दुरुस्ती मशीन मार्गात अडकली, बेलापूर, सीवूड, नेरुळ रेल्वे स्थानकांत प्रवाशांची लटपंटी

रिल बनवण्याच्या नादात अल्पवयीन मुलाचा हात ओव्हरहेड वायरला लागला आणि तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. नेरुळ येथील राजीव गांधी पुलाच्या जवळ घडलेली ही घटना घडून दोन तास उलटत नाही तोच सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुरूस्ती मशिन रुळावर पडली. लोहमार्गाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी घेतलेल्या मेगाब्लॉकचा कालावधी संपत असतानाच हा प्रकार घडल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल … Continue reading हार्बरच्या प्रवाशांना ‘ओव्हरहेडेक’! स्टंटबाज रुळावर कोसळला; दुरुस्ती मशीन मार्गात अडकली, बेलापूर, सीवूड, नेरुळ रेल्वे स्थानकांत प्रवाशांची लटपंटी