हजारे करंडकात हार्दिक खेळणार, पण वन डे मालिकेत विश्रांती; टी-20 वर्ल्ड कपसाठी फिट राहावा म्हणून बीसीसीआयचा निर्णय

हिंदुस्थानचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ा जानेवारी महिन्यात बडोद्याकडून विजय हजारे ट्रॉफीच्या अखेरच्या तीन साखळी सामन्यांपैकी दोन सामन्यांत मैदानात उतरणार आहे. मात्र, त्यानंतर 11 जानेवारीपासून सुरू होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हार्दिक 3 आणि 8 जानेवारी … Continue reading हजारे करंडकात हार्दिक खेळणार, पण वन डे मालिकेत विश्रांती; टी-20 वर्ल्ड कपसाठी फिट राहावा म्हणून बीसीसीआयचा निर्णय