आयसीसीच्या टी-20 वर्ल्ड कप संघात चार हिंदुस्थानी; सॅमसन, बुमरा, ईशान व पंड्याचा समावेश

आयसीसीने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर केली असून, जगज्जेत्या ‘टीम इंडिया’तील चार खेळाडू या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पंडय़ा व जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. टी-20 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमकडे सोपवण्यात आले आहे. स्पर्धेत सर्वाधिक 383 धावा करणाऱया … Continue reading आयसीसीच्या टी-20 वर्ल्ड कप संघात चार हिंदुस्थानी; सॅमसन, बुमरा, ईशान व पंड्याचा समावेश