मी ठरवलं अन् करून दाखवलं…, विश्वविजयानंतर हार्दिक पंड्या भावूक; 2017 पासूनच्या संघर्षावर सोडले मौन

टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर इतिहास रचला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा ICC टी-20 2026 च्या वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. टीममधील प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. या विश्वविक्रमी विजयानंतर टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय म्हणजे केवळ संघाचे यश नसून स्वतःला … Continue reading मी ठरवलं अन् करून दाखवलं…, विश्वविजयानंतर हार्दिक पंड्या भावूक; 2017 पासूनच्या संघर्षावर सोडले मौन