IPL 2026 – शार्दुल, आता इथेच राहा! हार्दिकचा प्रेमळ सल्ला

आतापर्यंत खूप संघ बदललेस, मात्र आता करीअरच्या शेवटपर्यंत मुंबई इंडियनमध्येच राहा, असा प्रेमळ सल्ला मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने 13 वर्षांचा सलामीहारचा काळा डाग पुसून काढणाऱ्या शार्दुल ठाकूरला दिला आणि त्यानेही, मी दीर्घकाळ मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकलो तर हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल, अशी उत्स्फूर्त दाद दिली. काल मुंबईच्या 13 वर्षांच्या पराभवाचा दुष्काळ संपवणाऱ्या शार्दुलच्या … Continue reading IPL 2026 – शार्दुल, आता इथेच राहा! हार्दिकचा प्रेमळ सल्ला