थंडगार

8

साहित्यः  १ डबा कंडेन्स मिल्क, १ कप घट्ट साय, २ कप दूध, थोडे बदाम भिजवून, सोलून, जाड वाटून, हिरवा रंग २ थेंब, पेपरमिंट इसेन्स, पिस्ते काप.

कृतीः  प्रथम कोमट दूध, साय, कंडेन्स मिल्क मिक्सरमध्ये घुसळून घ्या. त्यात रंग, इसेन्स, वाटलेले बदाम, पिस्ते काप घाला. चव बघून थोडी साखर घाला. फ्रीजरमध्ये सेट करा. सेट झालेली थंडगार हरियाली कुल्फी पाहुण्यांना सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या