हिंदुस्थानी महिला क्रिकेटचे ‘स्वप्न’ साकारायचेय, कर्णधार हरमनप्रीत कौरचा जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय महिला वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी महिला क्रिकेटचे जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याचा आणि आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार हिंदुस्थानी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला. ‘हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी जे स्वप्न पाहताहेत ते पूर्ण करायचेय. पराभवाची मालिका खंडित करायचीय आणि देशासाठी काही खास करायचेय,’ असे हरमनप्रीत वर्ल्ड कप ट्रॉफी अनावरण सोहळय़ात म्हणाली. या … Continue reading हिंदुस्थानी महिला क्रिकेटचे ‘स्वप्न’ साकारायचेय, कर्णधार हरमनप्रीत कौरचा जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार