गेल्या 11 वर्षापासून देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? हर्षवर्धन सकपाळ यांचा सवाल

देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिरा गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा … Continue reading गेल्या 11 वर्षापासून देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? हर्षवर्धन सकपाळ यांचा सवाल