टिपू सुलतानवरून घमासान! पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा तोडफोड, तुफान दगडफेक; दोन महिला कॉन्स्टेबलसह नऊजण जखमी

टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनासमोर राडा केला. तर काँग्रेसचे कार्यकर्ते सपकाळ यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दगडफेकीत  वाहनांचे नुकसान झाले, तर 2 महिला कॉन्स्टेबल, 2 पत्रकार, … Continue reading टिपू सुलतानवरून घमासान! पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा तोडफोड, तुफान दगडफेक; दोन महिला कॉन्स्टेबलसह नऊजण जखमी