एक महिना झाला, ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये काय होतं हे का कळत नाही? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात तरीदेखील कोणावरती गुन्हे दाखल होत नाहीत. ही बाब अत्यंत चुकीची आणि संतापजनक आहे. एक महिना झाला. विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये काय होतं हे कळलं नाही. सीबीआय चौकशीच्या मागणीनंतरदेखील सीबीआय चौकशी का होत नाही, असा सवाल कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास जलद … Continue reading एक महिना झाला, ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये काय होतं हे का कळत नाही? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल