काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त झाला; अंबरनाथमधील 12 नगरसेवकांनी भाजप प्रवेश करताच हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी भाजपाने … Continue reading काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त झाला; अंबरनाथमधील 12 नगरसेवकांनी भाजप प्रवेश करताच हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल