हरियाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी स्वत:वर गोळी झाडून उचलले टोकाचे पाऊल

हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय.एस.पुरन यांनी चंदिगडच्या सेक्टर 11मध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुरण यांची पत्नी आयएएस अधिकारी असून ती सध्या मुख्यमंत्री मनोहर लाल सैनी यांच्यासोबत जपानमध्ये … Continue reading हरियाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी स्वत:वर गोळी झाडून उचलले टोकाचे पाऊल