‘आरोपींना असा दंड देईल की…’, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री योगींची प्रतिक्रिया

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकार लोकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस, बलरामपूर आणि भदोही येथे झालेल्या बलात्कारांच्या अमानवीय घटनांमुळे योगी सरकार विरोधात लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून राज्यातील माता-भगिनींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना इशारा … Continue reading ‘आरोपींना असा दंड देईल की…’, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री योगींची प्रतिक्रिया