मध्य प्रदेशमधील इंदूर येथून मधुचंद्रासाठी मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन केल्याचे उघड झाले. सोनमने कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून हत्याकांडाचे षडयंत्र रचल्याचे मेघालय पोलिसांनी स्पष्ट केले आणि तिच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर या हत्याकांड प्रकरणात एकामागोमाग एक खुलासे होत असून आताही एक चकीत करणारी बातमी समोर आली … Continue reading सोनमला दीदी म्हणायचा, राखी बांधून घ्यायचा; राज कुशवाहच्या बहिणीच्या दाव्यानं राजा रघुवंशी हत्याकांडाचं गूढ वाढलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed