Pahalagam Terror Attack- पहलगाममध्ये घोडेस्वारी करु नको असे सांगुनही बितान गेला.. आणि घात झाला

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोलकाता येथील रहिवासी 36 वर्षीय बितन अधिकारी यांचा मृत्यू झाला. बितान अमेरिकेत काम करत होते आणि पत्नी आणि मुलासोबत वेळ घालवण्यासाठी भारतात आले होते. 16 तारखेला पत्नी सोहिनी आणि तीन वर्षांच्या मुलासह काश्मीरला गेले, ते 24 एप्रिलला घरी परतणार होते. परंतु याच दरम्यान त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. या … Continue reading Pahalagam Terror Attack- पहलगाममध्ये घोडेस्वारी करु नको असे सांगुनही बितान गेला.. आणि घात झाला