उकडलेल्या चण्याचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
कडधान्यामध्ये चणे भिजत घातल्यानंतर आपण त्याची उसळ बनवण्यासाठी चणे उकडून घेतो. उकडून झाल्यानंतर चण्याचे जे पाणी राहते त्याचे काय करावे असा प्रश्न पडतो. उकडून राहिलेले चण्याचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. चणे उकडून राहिलेल्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि विविध पोषक तत्वे असतात. चणे उकडल्यावर अनेक आवश्यक पोषक तत्वे पाण्यात विरघळतात. हे पाणी शरीराला … Continue reading उकडलेल्या चण्याचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed