दररोज एक टोमॅटो खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

टोमॅटो ही अशी फळभाजी आपल्याला बाजारात सहजसाध्य उपलब्ध होते. टोमॅटोचा समावेश आपण विविध भाज्यांची चव वाढवण्यासाठी करतो. तसेच याचे असंख्य आरोग्य फायदे देखील देतात. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज आपल्या आहारात कच्च्या टोमॅटोचा समावेश करायलाच हवा. हिवाळ्यात गूळ खाणे का महत्त्वाचे आहे? टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यांचे नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते … Continue reading दररोज एक टोमॅटो खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे