दररोज सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

हिरवी वेलची हा एक मसाला आहे जो तुम्हाला प्रत्येक स्वयंपाकघरात सहज मिळू शकतो. ही वेलची तोंडात घालताक्षणी एक वेगळा गोडवा आणि ताजेपणा जाणवतो. शिवाय आपण अनेकदा वेलचीचा वापर हा चहा, खीर किंवा पुलावमध्ये वापरतो, ज्यामुळे पदार्थाची चव वाढते. तज्ञांच्या मते, तीन आठवडे रिकाम्या पोटी दोन हिरव्या वेलची खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. थंडीत करुन … Continue reading दररोज सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे