उन्हाळ्यात रोज एक काकडी का खायला हवी, जाणून घ्या

उन्हाळा आल्यावर घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी चक्कर येणे किंवा थकवा लागणे या समस्या भेडसावतात. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी उत्तम राहावी याकरता काही फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करायला हवीत. उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी, पाणीयुक्त पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते. लोक बहुतेकदा हायड्रेशनसाठी काकडी पसंत करतात. केसांच्या उत्तम वाढीसाठी कढीपत्त्याचा असा वापर … Continue reading उन्हाळ्यात रोज एक काकडी का खायला हवी, जाणून घ्या